featured

निमंत्रण: श्री १००८ भगवान महावीर जन्मोत्सव २०१७

१२:३८ PMUnknown


|| श्री महावीराय नमः ||

          समस्त दिगंबर जैन भाविकांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की गतवर्षी प्रमाणे या ही वर्षी आपल्या तळेगाव नगरीत श्री १००८ भगवान महावीर जन्मोत्सव साजरा करण्याचे कार्यकारिणीने ठरविले आहे.

          श्री भगवान महावीर जयंती चैत्र शुक्ल त्रयोदशी दि. ९ एप्रिल २०१७ रोजी संपन्न होत आहे. तरी सर्व जैन श्रावक - श्राविकांना (तळेगाव, वडगाव, चाकण, मळवली व परिसर) विनम्र निमंत्रण.

          कार्यक्रमास आपण सहकुटुंब, सहपरिवार सहभागी होऊन पुण्यलाभ घ्यावा.

|| कार्यक्रमाची रूपरेषा ||













टीप: अल्पोपहार व भोजनाची सुयोग्य व्यवस्था आहे. सर्वांनी ठीक ८ वा. मिरवणुकीस उपस्थित राहावे.

|| कार्यक्रमाचे स्थळ ||

स्वप्ननगरी क्लब हाउस
स्वप्ननगरी हौ. सोसायटी, इंद्रायणी कॉलेज समोर
तळेगाव चाकण रोड
मो. नं. ९८९०३८३५३१ / ९५६११४६६९९

|| कार्याध्यक्ष ||

श्री. दादासाहेब वद्राले - ९२३५७०८५९९

|| जन्मोत्सव कमिटी ||

श्री. महावीर कनमुसे - ९९२३७७३९३९
श्री. सुधीर सपाटे - ९५०३६९७७२२
श्री. महावीर शेटे - ९८६००९१०३२

|| महावीर जन्मोत्स्वाव पूजा कमिटी ||

सौ. साखरे, सौ. पांगळ, सौ. गांधी, सौ. कंधारकर

|| अध्यक्ष ||

श्री. सुभाष काळे

|| सचिव ||

श्री. जीनचंद्र पलसे

|| उपाध्यक्ष ||

श्री. प्रकाश चिवटे

You Might Also Like

0 टिप्पणी(ण्या)

Popular Posts

संपर्क फॉर्म